चारोळी

Started by Rahul Ghorpade, April 01, 2017, 10:14:51 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

मला त्या
लोकांन पासून
लांब रहायचय आता
ज्यांच्यावर मी प्रेम करतो

कारण तेचं लोक
माझं मन दुखवतात
ज्यांच्यावर मी प्रेम करतो

....राहुल घोरपडे....