'वाट'......

Started by suraj-123, April 02, 2017, 02:31:45 PM

Previous topic - Next topic

suraj-123

'वाट'.........
-------------------

चालताना ही वाट वाटे दुःखाची.
परीश्रमाणे खचलेल्या खड्ड्यांची
वाट ही जणु वळणावळणाची
पिढ्यानं-पिढ्या साेसळेल्या वेदनांची....

चालण्यास आम्ही पुढे सरसावलाे
वाटेत सारे काटे टाेचुनी वेदणेने जाहलाे.
का ही वाट आेसाड माळराणाची.
फितुरलेल्या काेरड्या वालवंटाची
अनं काेसळलेल्या दगडांची....

पावपावलांवर दुःख सारे आम्हा जाहले.
मदतीचे हात ना कुणी कधी सरसावले.
कधीपर्यत साेसणारं घाव आता आपुले.
ताेडुन टाका हे जुळमी काट्यांचे जाळे.
पुढे सरसाव, हाे चालण्यासं तु सज्ज
गुळामीचे बंधन ताेडण्या हे सारे.
जणु हे जुलूम सारे चुळीतलेचं निखारे.....

अनवाणी पायानं काट्यांचे
घाव तु सारेचं साेसलेले
निमुटपने दुखः सारे तु पचवुन टाकलेले.
दगडांच्या काळजांनी सतत
आपुल्या ह्दयासं छळले.
आगीचे तांडव का हे,
साऱ्यांत असे पेटलेले.
परं त्या आगीच्या निखाऱ्यांनी
काळीजं सारे आमुचे पेटवले.....
काळीजं सारे आमुचे  पेटवले....


                   कवी- ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.
                          (९०७५८३८३५४)
                          (ता.- मुरबाड, जि-ठाणे.)