चारोळी

Started by Rahul Ghorpade, April 02, 2017, 04:08:28 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

अनोळखीचं झालेत
आता मला सर्व

ओळखीचा झालाय
तो फक्त हा
एकांत

...राहुल घोरपडे...