चारोळी

Started by Rahul Ghorpade, April 02, 2017, 05:55:57 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

माग वळून
पाहशील मला तर
प्रत्येक वळणावर
उभा मी असनं...

आणी मला
सोडून जाशीन एकटं तर
माझ्या आठवणींच्या
प्रत्येक क्षणांत
फक्त तुचं असनं....

....राहुल घोरपडे....