1063 वी कविता।

Started by Pritam(prem)pawal, April 02, 2017, 10:34:25 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

मी लेखणी हातात घेऊन तब्बल
आज दोन वर्ष पुर्ण झाली।
या कवितेच्या दुनियेत मला
खुप कवी कवीत्री मित्र मिळाली।
त्यांच्या अशिर्वादामुळे अन् तुम्हा
सर्वाच्या प्रेमामुळे 1063 वी कविता
आज पुर्ण झाली।
असंच प्रेम राहुद्या माझ्यावर
जसं प्रियेसीच प्रियेकरावर।
प्रेम।
02/04/017
9604000969
http://prempawal4000.blogspot.in