कधी कोणी समजू शकतो का या मुलींना?

Started by shardul, January 21, 2010, 12:46:10 AM

Previous topic - Next topic

shardul

कधी कोणी समजू शकतो का या मुलींना?


समजून सगळे

नासमज बनतात मुली

चांगल्या चांगल्या मुलांना

वेडयात काढतात या मुली

अनोलखी पुरुषाला

दादा - भैय्या म्हणतात या मुली ,

पण आपल्याच वडलान्ना

काका का म्हणतात या मुली ,

बोलायला गेलो तर

लाइन मारतोय म्हणतात या मुली,

मग नाहीच बोललो की

शाइन मारतोय का म्हणतात या मुली?

मुद्द्याच बोलण थोड़च असत

तरी चिव चिव चिव चिव खुप करतात या मुली,

जेव्हा खरज बोलण्याची गरज असते ....

तेव्हा नजर खाली करून रुमाल का ख़राब करतात या मुली ?

पावसात भिजायच तर असत

तरी चिखल पाहून नाक का मुरडतात मुली ?

थंडी गुलाबीच चांगली अस म्हणतात!!!

मग 2-4 स्वेटर घालून सुद्धा कुडकुडतात का या मुली ??

वाचून ही कविता

चान्ग्ल्याच भडकतिल या मुली !!!!!

मग (कदाचित) विचार करून मनात...

थोड़ तरी बरोबर आहे महणतील या मुली ...

source-Fwd Email

santoshi.world

 >:( >:( >:( साफ चुकीचे आहे सगळेच ... >:(

जे आधीच वेडे असतात त्यांना काय अजून वेडयात काढणार आम्ही  :P

अनोळखी मुलांना दादा भैय्या म्हणतो कारण तुम्ही नाहीतर लगेच chance मारायला बघता ;)

आम्ही चिव चिव करत असतो तर आमच्याशी बोलायला तुमची एवढी धडपड का असते.  :-\

थंडीत आम्ही स्वेटर घालून हि कुडकुडतो कारण आम्ही खूप नाजूक असतो  ;D




rohan.mane




gaurig

mastach........ :) :) :) :)
I agree with Santoshi's comments......very well said Santoshi  :)