प्रीतीची धूळ

Started by dinesh.belsare, January 21, 2010, 07:20:48 AM

Previous topic - Next topic

dinesh.belsare

शांततेतील वादळात
कोसळावा कल्पवृक्ष समूळ
त्याच प्रमाणे तू निघून गेलीस
करून माझ्या प्रीतीची धूळ ...
                             ....दिनेश

santoshi.world

शांततेतील वादळात
कोसळावा कल्पवृक्ष समूळ
त्याच प्रमाणे तू निघून गेलीस
करून माझ्या प्रीतीची धूळ ...

chhan ahe pan hi tuzi charoli ahe ka?

dinesh.belsare

हो ह्या माझ्याच कवितेतील काही लाईनस आहेत

santoshi.world

ohhh mag post khali tuze nav hi de .......... mhanje kalate saglyana ki tuzya lines ahet tya :) ... keep writing