हळहळलेलं मन

Started by कदम, April 04, 2017, 09:48:02 AM

Previous topic - Next topic

कदम


हळहळलेलं मन,तळमळत,
तुझ्याच साठी असतं,
चार अश्रू सुखाचे,चार अश्रू दु:खाचे,
तुझ्याच साठी गाळत असतं...
मळमळनारे दुःख , गोठून येतं
मग,आठवणील्या तुला भेटून घेतं...!