'अत्याचार'....

Started by suraj-123, April 05, 2017, 03:39:43 PM

Previous topic - Next topic

suraj-123

'अत्याचार'......
----------------

अत्याचारानं सारचं जग ग्रासीलं.
किती निष्ठुर झालेत हे,
माणुसकी यांची कुठं हरवली.

दिसेंनदिसं अत्याचार वाढतचं चालले.
जिवघेने हल्ले हाेऊ लागले.

निष्पाप जीवांची हत्या ती.
काय आहे रे त्यात,
यांची अधाेगती.

जीव तडफुनी-तडफुनी हे मारतात.
एेकुनी घाव हाेतात काळजात.

आता डाेळे माझे पाणावळे.
का! हे असे वैर धरु राहीले.
का!हे असे वैर धरू राहीले.

                -ज्ञानेश्वर  अशाेक थाेरात.
                    (9075838354)
                  ( ता.-मुरबाड, जि.ठाणे.)