ती कधी हो म्हणेल, वाट पाहत बघत बसायचं,

Started by haresh1979, April 05, 2017, 03:44:37 PM

Previous topic - Next topic

haresh1979

ती  कधी  हो  म्हणेल, वाट  पाहत  बघत बसायचं,
सूर्योदयापासून  ते  सुर्यास्थापर्यंत सारखं झुरत बसायचं,
ती  कधी  हो  म्हणेल, वाट  पाहत  बघत बसायचं,
कळी  उमलून  फुल  झाली,
मध  चाखाया  भुंगे  आली,
घिरट्या घालून  तिच्यावर  हळूच  चुंबन  घेऊन , मध  चाखून  घेई
ती  कधी  हो  म्हणेल . वाट  पाहत  बघत  बसायचं .
एक  नजर  तिला  बघण्यासाठी  लोकल  मधला  घामाचा  वास  (ceint) लागून  कसाबसा
पोहचायचं  फक्त  ती  केव्हा  हो  म्हणेल,
ती  कधी  हो  म्हणेल, वाट  पाहत  बघत बसायचं,