चारोळी

Started by Rahul Ghorpade, April 05, 2017, 07:03:23 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

माझे डोळे
पाहतात ना
ते स्वप्न आहेस तु...

माझ्या ह्रदयात
धडकतात
ना ती
स्पंदने आहेस तु..

....राहुल घोरपडे....