submisson time

Started by mayur indrekar, April 06, 2017, 08:43:20 AM

Previous topic - Next topic

mayur indrekar

submisson चे चालू आहे वारे
त्यात बरडतीत मुले बिचारे
ईथे कसलाच काही नाही पत्ता
write-ups बघून जाम होतो जांगडगुत्ता
शिक्षकांच्या समोर मान खाली कराव्या लागतात
आणि दिवसभर कोऱ्या फाइल्स कागदाने भराव्या लागतात
पण काय करणार ....
submisson चे चालू आहे वारे
त्यात जीव घेतीत आमचे सारे
seminar,mocks,orals,praticals यांचा असतो दिवसभर खेळ
कंटाळून गेलो आम्ही आता मरण्याची आली ही दुर्देव वेळ
तरी पण काय करणार ....
submisson चे चालू आहे वारे
त्यात गेली engineering चे दिवस सारे😂😂
..............©✒Mayur Indrekar