मी तुझ्या जीवनाचा हिस्सा जर असेल

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, April 06, 2017, 10:17:11 AM

Previous topic - Next topic
मी तुझ्या जीवनाचा
हिस्सा जर असेल
तर तू माझ्या दुःखाला
समजून घेशील
नाही तर काय गरज
पडली असती मला
असं अश्रू लपवण्यासाठी
पावसात भिजण्याची
माझं काही चुकलं असेल
म्हणून तू असं नाराज झालीस
असं नाराज रहायचं असेल
तर माझ्या मनाला
थोड्या दिवस समजून घेशील
शेवटी प्रेमात झालेल्या चुका
समजून घेतल्या जातात
नाही जरी समजून घेतलं तर
एक न एक दिवस वेळ येईल
या जगाला सोडून जाण्याची

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर