चादर

Started by Kumar Sanjay, April 06, 2017, 12:07:43 PM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

अोढली मैली चादर
उसवतील सारे धागे
एंकाकी अंतिम अवस्थेत
उरतील आंसवे मागे

संदेश तुझाच मिळता
मातीतून रूजण्याचा
मी अर्थ शोधला होता
कबिरांच्या दोह्याचा

कुमार संजय

7709826774