'कविता'.....

Started by suraj-123, April 06, 2017, 02:07:56 PM

Previous topic - Next topic

suraj-123

   'कविता'
-------------

लिहीण्यासं काय घ्यावे,
जे मनी सुचतं जावे.
पांढऱ्याशुभ्र या काेऱ्या कागदावरी,
उतरुनी त्यांस अर्थ यावे.
लिहीण्यास ते घ्यावे.....

अक्षरांनी जाेडुनी शब्द बनावे.
शब्दांनी जाेडुनी आेळ बनावे.
अनं अाेळ लिहीता-लिहीता,
तिने सुंदर काव्य बनावे.....

रंग-रूप आले  तिला नाविण्यपुर्ण.
लिहुनी झाल्या माझीया साऱ्या आठवणी,
तिच्या स्मरणाने भावपुर्ण.
 
तिला मिलाली आता, 
जगण्याची एक नवीन दिशा .
तीचं आमची साऱ्या कवींची जगण्याची आशा.
तीचं आमची साऱ्या कवींची जगण्याची आशा.

-ज्ञानेश्वर अशाेक थाेरात...
(9075838354)
(ता.-मुरबाड,जि.-ठाणे)