चारोळी

Started by Rahul Ghorpade, April 06, 2017, 07:47:00 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

निरोप तुझा
घेताना ह्रदय
माझं गहिवरतं...

नको जाऊ
ना सखे असं,

तुला जाताना पाहून
डोळ्यातलं पाणी
हे गालावर ओघळतं...

....राहुल घोरपडे....