काही भावना

Started by Rahul Ghorpade, April 07, 2017, 09:53:22 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

कसं समजून
सांगायचं
कश्या आपल्या
भावना शब्दांत मांडायच्या..

सांगा रे तिला कुणी
सगळ्या भावना
शब्दांत नाही
मांडता येत....

काही भावना फक्त
स्पर्श करतात
त्यांना शब्दांत
कसं मांडायचं...

मी माझ्या प्रेमाला
शब्दांत मांडायचा
प्रयत्न करतो...

तरीही काही
भावना राहतातचं
माझ्या मनात
त्यांना शब्दांत कसं माडायचं...

....राहुल घोरपडे....