भावना माझ्या का, तुला कळत नाही.....

Started by suraj-123, April 07, 2017, 11:20:45 PM

Previous topic - Next topic

suraj-123

भावना माझ्या का, तुला कळत नाही.....
-----------------------------------

भावना माझ्या का, तुला कळत नाही.
विरह तुझा आता, मला सहन हाेत नाही.
का अशी तु मला सतत टाळत राहतेस.
जीव तुटका हाेऊनी छळताेय ह्दयास......


प्रेम तुझ्यावर केले मी ,
तुला त्या भावना कधी कळल्याच नाहीत.
तुझ्यावाचुनं आता सारीच,
दुनिया उदास वाटते.
एकट्या पडलेल्या ह्या जिवाला,
तुझ्याचं भेटीची आेढ लागते....

काय बाेलु आता कुणाशी सुचतं नाही.
तुझ्या विरहाने मला
बाेलण्याची सवय राहीलेलीचं नाही.
आठवुन सारेचं मी  बाेलताे.
शब्दांनाही अडखलतचं आेठांवर मांडताे
आता सारेच मी जाणताे आहे

वेदनेचा दीलासा हाेता तुझा
का ईतकी सुन्न हाेऊनी बसलीसं
काेणत्या विचारात मग्न झालीसं
खरचं कीती निरागसं हाेतं तुझं हसनं
पाहतचं बसावं.

आज भेटली हाेती.
भलतीच माझ्यावर चिडलेली
का कुणाचं ठाऊक काय झालेलं
अरेरे ,आज तिचा वाढदिवस हाेता
हेच मुळी मी विसरलेलाे.

मनानं केलं हाेत प्रेम तिच्यावर
पन समजलचं नाही तिला
काय कमी हाेतं माझ्यात
सापडलचं नाही जनु मला
सापडलचं नाही जनु मला...
                              -ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.
                                (9075838354)
                             (ता.-मुरबाड,जि-ठाणे.)