तु देशील

Started by Kumar Sanjay, April 08, 2017, 10:33:47 AM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

तु देशील वचने हजार आहे
मी एक उडणारा भ्रमर आहे

मोहात फसणे नको मजला
मी एक दिवाना कबीर आहे

उरुनी जाईल असा की
सूर्यात जसा अंगार आहे

कुमार संजय
7709826774