*** चारोळी ***

Started by धनराज होवाळ, April 09, 2017, 08:33:37 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


वेगळं असं काही नसतं
हे लिहीत राहणं चारोळी....
हृदयातून अवतरलेल्या,
प्रेमाच्या त्या चार ओळी...!!!
-
👼 धनराज होवाळ 👼