चारोळी

Started by Rahul Ghorpade, April 09, 2017, 11:52:07 AM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

वाटलचं नव्हतं कधी मला
माझीचं माणसं
एक दिवस मलाचं
अनोळखी होतील...

चार पाऊल सोबत
चालून माझ्यासोबत
एक दिवस मलाचं
अनोळखी होतील..

...राहुल घोरपडे...