'खुप काही'......

Started by suraj-123, April 09, 2017, 06:13:24 PM

Previous topic - Next topic

suraj-123

खुप काही.......
----------------

खुप काही सुंदर-मनमाेहक लिहावेसे वाटते.
पण! नुसतचं लिहुन काय उपयाेग,
ते प्रथम आत्मसात करायला पाहीजे.

खुप काही प्रेरणादीयी-ह्दयस्पर्शि बाेलावेसे वाटते.
पण! नुसतचं बाेलुन काय उपयाेग,
ते प्रथम कृतीत आणले पाहीजे.

खुप काही चांगळे एेकावेसे वाटते.
पण! नुसतं एेकुन काय उपयाेग,
ते प्रथम आपल्या विचांरात परिवर्तन केले पाहीजे.......

-ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.....
(9075838354)
(ता.-मुरबाड,जि.-ठाणे.)