खोटी नाती

Started by Rahul Ghorpade, April 09, 2017, 10:11:53 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

मित्र आणी मैत्रीणी खूप
आहेत मला
फक्त नावाला आहेत
आणी म्हणायला आहेत...

खरं सांगायचं
झालं तर
एक सुद्धा
नात नाही माझ्याकडं,

मीचं मानतो त्यांना
माझे मित्र मैत्रीणी
त्यांना तर काही
किंम्मत आणी
कदरचं नाही माझी...

नावाला आहे
मी त्यांचा मित्र फक्त
नसनं आवडतं मी
तर नका करू
कुणी माझ्याशी मैत्री...

....राहुल घोरपडे....