*** चारोळी ***

Started by धनराज होवाळ, April 10, 2017, 08:37:43 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


तु माझ्या जीवनात आहेस,
म्हणूनच जीवनाला बहर आहे....
नाहीतर माझं जीवन म्हणजे,
वाळवंटात एकांताचा कहर आहे...!!!
-
👼 धनराज होवाळ 👼