जगणं आता

Started by कदम, April 10, 2017, 01:59:09 PM

Previous topic - Next topic

कदम


जगणं आता झालय ओसाड
मनही आता होरपळलेलं उनाड

लहरीत दुःखप्रहरींच्या प्रखर उन्हात
कणखर जिद्द ही आता झाली भेकाड

काळजाला टोचताहेत फांटे काटेरी
ओरबडुन होता आहेत घाव दुहेरी

चंदेरी राञी कटकटी चांदणे पाहताना
जीवन आता ओसाड रूपेरी राञी

हसणेही माझे आता झालंय ओसाड
भरपूर पडली आहेत जीवनाला भगदाड