चारोळी

Started by Rahul Ghorpade, April 10, 2017, 04:50:10 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

तुला पाहत
असताना
मला काय झालं
मलाचं कळलं नाही...

कसं माझ्या
डोळ्यांत स्वप्नांच
गाव वसलं
मलाचं कळलं नाही...

....राहुल घोरपडे....