स्वप्न

Started by Rahul Ghorpade, April 10, 2017, 09:16:02 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

स्वप्न तर
खूप पाहिलीत गं मी
मोठी मोठी
अगदी आभाळ ही
छोटं वाटतं
मला त्यांच्यापुढं
इतकी मोठी मोठी

पण आता वेळचं
सांगण मला
आणी दाखवून ही देईल
किती स्वप्न
पुर्ण होतील माझी
आणी किती
स्वप्न स्वप्नचं
बनून राहतील माझी...

....राहुल घोरपडे....