mazi babudi

Started by sachin patil4440, April 11, 2017, 05:00:23 PM

Previous topic - Next topic

sachin patil4440

 :-*//माझी बबूडी// :-*

-रोज तास-भरात कॉल करनारी माझी बबूडी-

रोज तास-भरात कॉल करनारया
माझ्या बबूडी ने का बर मला आज कॉल नाही केल|
कुठे बाहेर गेली होती फीरायला की मुद्दामूनच येवढ्या दीवसाचा राग माझ्यावर काढला||

तसा हा हाफ्ता तर साला खुपच खराब होता,
हा हाफ्ता तर साला खुपच खराब होता|
तीला भेटायच तर लांबच राहील,
दोन गोष्टी प्रेमाच्या करायला सुद्दा वेळ नाही मीळाल||

कामा मुले प्रेमात वाजले माझे बारा,
तीला सोडून पुर्णवेळ माझा कामामधेच गेला|
आज मात्र तीने बरोबर माझ्या र्साखाच केला,
पुर्णदीवसात माझ्या कडे थोडाही लक्क्ष नाही दीला||

कस सांगु आता मी तीला,
बोलल्या बीगर राहवत नाही मला|
आठवन येते का नाही येत आज तीला,
येवढा उशीर झाला तरी अाजुन फोन नाही आला||

आज मात्र माझ्या मनाला पटल,
येवढ्या दीवसात माझ कुठेतरी चूकल|
थोड शहानपण आल थोड प्रेम पन वाढल,
काम सोडून ह्या दुनीयेत खुप काही आहे हे आज मी जानल||

आता माझ येवढच सांगन आहे त्या बबूडीला,
माझ येवढच सांगन आहे त्या बबूडीला|
मला जरी वेळ नसेल बोलायला तरी
तु मात्र आशी वीसरु नको मला रोज कॉल करायला||

~सचिन र पाटील~
~~4440~~