एक फुलांची चादर चढवशील

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, April 11, 2017, 05:25:10 PM

Previous topic - Next topic
 माझं एक काम करशील
शेवटच्या त्या क्षणी येशील
तू जेव्हा माझ्या जीवनातली
ती तुझी शेवटची भेट असेल
काय नाही मागणार मी तुला
तू सोडून गेल्या पासून खूप
घाव सोसलेत मी कारण मी
जाईल त्या दिवशी माझे ते
घाव लोकांना दिसू नाही म्हणून
एक फुलांची चादर  चढवशील


✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर