*** चारोळी ***

Started by धनराज होवाळ, April 11, 2017, 09:34:58 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


तिला चोरुन पाहायची,
माझी रोजचीच सवय होती....
पण माझ्यासाठी सजून येणं,
तिची गोष्ट लक्षणीय होती...!!!
-
👼 धनराज होवाळ 👼
मो. ९९७०६७९९४९.