* बंदिस्त *

Started by कवी-गणेश साळुंखे, April 11, 2017, 10:09:59 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

लागली ओढ तुझी अशी
कि जगणं विसरलो मी
बेफिकीर बिनधास्त मनमौजी होतो
आज झालो बंदिस्त मी.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938