एक कष

Started by कदम, April 12, 2017, 07:07:47 AM

Previous topic - Next topic

कदम

एक कष जसा जसा
नसा नसात भिनतो,
तसा श्वास गलिच्छ होतो,
मदिरेने मेंदू निद्रिस्त होतो,

पहिला वहिला,आणि;
शेवटचा कष कधी घेतला
सांगता येणार नाही,
कारण,व्यसनाने मेंदू भ्रमिष्ट होतो.