धन्यवाद

Started by Rahul Ghorpade, April 12, 2017, 07:53:49 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

💐 आज माझा वाढदिवस 💐

आज पासून मी
माझा भूतकाळ विसरून
माझ्या भावी आयुष्याकडे
वाटचाल करणार आहे...

होवून गेलेले माझ्या
आयुष्यातील ते दुखःत्मक
क्षण मी विसरून
जाणार आहे...

आज पासून
नवीन माणसं
आणी आता
नवीन आठवणी
हे माझ आता ध्येय आहे...

आज पासून सगळं
विसरून मी
आता आयुष्यातल्या
माझ्या वाटा
बदलणार आहे....

आता पर्यंतचा
माझा प्रवास
शब्दांत मांडण्या
सारखा नाही
खूप ठेचा लागल्या
माझ्या पायाला
आणी ह्रदयाला...

आता स्वतःला
सावरलं आहे मी
आणी आता नवीन
सुरूवात करत आहे मी...

🙏.. आभारी आहे मी
सगळ्यांचा मला
वाढदिवसाच्या
सुभेच्छा दिल्या बद्दल..🙏

....राहुल घोरपडे....