चारोळी

Started by Rahul Ghorpade, April 13, 2017, 03:12:29 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

अस्वस्थ करतो
मला विरह तुझा
प्रत्येक क्षणी
जवळ रहा तु...

स्पंदनांना माझ्या
सवय आहे
तुला पाहून धडकण्याची...

....राहुल घोरपडे....