पित्रुदिन

Started by sheetraj, April 14, 2017, 03:01:17 PM

Previous topic - Next topic

sheetraj

पित्रुदिनाच्या खुप खुप शुभेच्छा...."


'आपलेपणा' व 'आपुलकी ' एकच असत,
ह्या आपण मध्ये एकरुप व्हायच असत,
आपण चा अर्थ सांगणार कुणी हव असत.

'संकट ' व 'अडचणी ' एकच असत,
ह्या सार्यांना धैर्याने सामोरी जायच असत,
हे प्रचंड धैर्य देणार कुणी हव असत.

'आनंद ' व ' समाधान ' एकच असत ,
त्यात सुख शोधुन जगायच असत,
ह्या सुखाची नेमकी व्याख्या करणार हवअसत.

सहज , सुंदर आयुष्याला जे जे हव असत
ते ते सगळ आम्हाला देणार्या आमच्या लाडक्या
वडीलांना " पित्रुदिनाच्या खुप खुप शुभेच्छा...."

शीतल वाघ देशमुख (वय : २५ वर्षे)
विद्यार्थीनी (एम.ई)
नवी मुंबई
संपर्क: ९०२८४४७४५४