कोणाचा तर प्रेमाखातिर.!

Started by कदम, April 15, 2017, 07:23:58 AM

Previous topic - Next topic

कदम


कंटाळवाण्या क्षणात
हसण्यासाठी
सुख सागराचा किनारा
शोधण्यासाठी
असतात माणसं माणसांना जीवनात

पारखण्यासाठी

कधीच विसरणार नाही
अशा भेटीसाठी
निखळ मैञीत फुलणा-या
प्रेमळ क्षणांसाठी
एकांती होउन गर्दी
सभोवताली जमण्यासाठी
एकदातरी करावे प्रेम
स्वतःच्या नाहीतर कोणाच्यातरी प्रेमासाठी