माझ्याही कवितेला

Started by Kumar Sanjay, April 15, 2017, 05:54:08 PM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

माझ्याही कवितेला सार होता
शब्दांला वेदनेचा मार होता

गाताना मंचावरुन कितीदा
डोळ्यांत आंसवाचा भार होता

विझलो असतो कदाचित मी
ह्दयात जळता अंगार होता

सखे! वाचशील मलाही कधी
लिहण्यास इतका घाव फार होता

# कुमार संजय

7709826774