पीजेचा कहर

Started by Siddhesh Baji, January 21, 2010, 08:30:20 PM

Previous topic - Next topic

Siddhesh Baji

पुरातन काळातले हाडाचे सांगाडे पाहिल्यावर त्यातला पुरुषाचा वा स्त्रीचा कसे ओळखतात?

त्या हाडांचे जबडे पहातात. जो जास्त झिजला असेल तो स्त्रीचा.

Siddhesh Baji


पुण्याच्या कर्वे रोडला पाणी येतं. पण, तिकडल्याच कोथरुडला का येत नाही?

कारण दोन्हीमध्ये नळ स्टॉप आहे.


Siddhesh Baji

जज : टकलू डॉन.. माझा निर्णय झालाय. तुझ्या या गुन्ह्यांकरिता तुला एकतर ३० हजार रुपये किंवा ३० दिवसांची जेल यापैकी एक काहीतरी स्वीकारावं लागेल. बोल काय हवं तुला?

टकलू डॉन : ठीक आहे जजसाब.. मला वाटतं, मला ३० हजार रुपयेच चालतील. मी कॅशच घेईन.




rudra