'साेबत'......

Started by suraj-123, April 15, 2017, 09:00:04 PM

Previous topic - Next topic

suraj-123

   'साेबत'.....
---------------

जिच्यामुळे मी सारचं हरवुन बसलाे.
तिच्यासाठी जगता-जगता.
स्वतःसाठी काही करायचे,
हेच मुळी विसरूनी गेलाे.
आता उरल्यात फक्त 'आठवणी'.
त्यांच्याशीचं मैञी करत बसलाे.
वहीच्या काेऱ्या कागदावरी लिहुन,
त्याच-त्याच वाचत बसु लागलाे.
एकट्या पडलेल्या माझ्या दुनियेत.
साेबतीला फक्त,'आठवणी' अनं मीचं राहीलाे....
                  'आठवणी' अनं मीचं राहीलाे....

       -ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.
  (९०७५८३८६५४)
     (ता.-मुरबाड,जि.-ठाणे.)