'नीती'.....

Started by suraj-123, April 15, 2017, 09:02:46 PM

Previous topic - Next topic

suraj-123

'नीती'.....
------------

अंधश्रद्धेची बीजं इथं सारीचं राेवीली गेली.
जातीयतेची आग साऱ्यांत का,पेटली.
माणसचं-माणसांना छळु लागली.
अन्यायाची गुढी मनामनांत ऊभी का,राहीली.
भयान आेसाड वाटेवरी काटेचं शिल्लक राहीली.
पेटत्या निखाऱ्यांनी पेट का,सर्वीकडे घेतली.
आता नीती यांची कुठं हरवली......
आता नीती यांची कुठं हरवली.......


  -ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.
  (९०७५८३८६५४)
     (ता.-मुरबाड,जि.-ठाणे.)