'प्रेमाची नाती'......

Started by suraj-123, April 15, 2017, 09:20:14 PM

Previous topic - Next topic

suraj-123

 'प्रेमाची नाती'......
--------------------

बाेलण्याने कधी-कधी मन दुखतं
आसवांनी ते वाहु सुद्धा लागत.
प्रेमाने बाेलाल तर परकं सुद्धा ,
आपलसं वाटतं.
जे जगण्यात  काय मजा आहे.
ज्यात कधी आनंदचं नसतं.
माणसं जाेडायला शिका.
कारण प्रेमाणे जाेडलेली माणसं,
कधीतरी उपयाेगी पडतात.
नाहीतर कधी- कधी आपलेही,
आपल्यालाचं नडतात...
असंही कधी घडत.
जे आपलं नसतं.
ते ही आपलं वाटत.
मनमाेकले करुन ,
       त्याच्यासाेबत बाेलावसं वाटतं.......
       त्याच्यासाेबत बाेलावसं वाटत.......

-ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.
(९०७५८३८३५४)
(ता.-मुरबाड,जि.-ठाणे)