खाऊ

Started by Asu@16, April 16, 2017, 03:10:41 PM

Previous topic - Next topic

Asu@16

   खाऊ

ये गं ये गं चिऊ
बाळ देते खाऊ
तिकडून आली माऊ
चिऊ लागली भिऊ,
मनी म्हणाली
माऊ, माऊ,
आपण सगळे
भाऊ, भाऊ,
मिळून सारे
खाऊ, खाऊ.

- अरूण सु. पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita