एंकाकी अश्ररे

Started by Kumar Sanjay, April 16, 2017, 03:17:40 PM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

कवितेतून मज शोधता
माझे अबोल होणे
डोळ्यांत विरघळून जाते
शब्दांचे अोले गाणे

मनास उमजून जाते
प्रतिमेचे गूढ इशारे
तुझ्या प्रीतीवर लिहली
काही एंकाकी अश्ररे

कुमार संजय

7709826774

मिलिंद कुंभारे