नको करुस घमंडी पैशाची

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, April 17, 2017, 08:50:40 AM

Previous topic - Next topic
नको करुस घमंडी
पैशाचीते तुझ्या
आयुष्याला पुरणार नाही
हे आयुष्य पैशा साठी
वाया घालवशील
आई वडिलांच्या पोटी
पुन्हा जन्म नाही
पैशा साठी करतोय
आई वडिलांची हेळसांड
त्यांच्या शिवाय तुला
वाली कोण नाही
त्यांचीच किंमत नाही
राहिली तुला त्यांचं मोल
तू पैशान चुकवू शकणार नाही
आयुष्यात शेवटच्या क्षणी तुला
त्यांच्या परवानगी शिवाय तुझ्या
तिरडीला हात कोण लावणार नाही

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर