थांबशिल कधीही नको

Started by Kumar Sanjay, April 17, 2017, 12:54:38 PM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

थांबशिल कधीही नको
माझाही एेकुण स्वर
तळमळून मागे येईल
समुद्राची जशी लहर

वार्यावर सोडून नाती
शोधशिल नवी कहानी
डोळ्यांत तंरगुन जाईल
स्मरणाचे अोले पाणी

मिटुनी जगता येते
सांगेल तुलाही राधा
कांलीदीच्या तीराला
विरहाची होते संध्या

कुमार संजय

7709826774