अव्दैत

Started by Kumar Sanjay, April 17, 2017, 07:23:11 PM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

अद्वैत म्हणजेच दोन नसून एकच ...
भारतीय चिंतनात प्रमुख तत्वज्ञान आहे
युरोपात हिगल ,कांट यांनी अद्वैतावर बरेच काम केले यांतूनच पुढे कार्ल मार्क्सने डायलेक्टिकल मैटीरियलिज्म आणि कम्युनिझमला जन्म दिला, पंरतू भारतीय चिंतनात राधा आणि मीरा एकाच श्यामल रंगात विरघळून जातात
श्यामल कांलीदीवर
नाचणारे बावरे मन
कृष्ण प्रीतीत स्वप्न
रंगणारे सावळे मन
आंकठ उदासी
प्यायलेले एंकाकी मन
एकतारीत सुर
छेडणारे फकीरी मन
रे मना!
जगत अव्दैत आहे
# कुमार संजय ...