दुखः मनाचे

Started by Rahul Ghorpade, April 17, 2017, 08:47:41 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

दुखः माझ्या भाबड्या मनाचे
सांगावे मी कुणाला
ह्रदयातलीचं
माणसं आता
माझ्याचं ह्रदयाला दुखवतात...

शब्दचं आधार देतात
मला आता
सावरायला
ठेचं लागल्यावर
रस्त्यावर चालताना...

♥....राहुल घोरपडे....♥