राग तुझा

Started by maddy pathan, April 18, 2017, 01:35:54 AM

Previous topic - Next topic

maddy pathan




सखे मला सांग माझा अबोला अन तुझा हा राग कसे टिकणार आपले नाते सखे मला सांग,

तू ही माझावर तितकच प्रेम केले असशील मी नाही म्हणत नाही, असतो अता मी गप्प गप्प मी काही म्हणत नाही पण तुला त्याचे काय पडलंय ,

तुझ मन आता दुसऱ्या कुणावर तरी जडलय, जगेन मी एकटा तुझ्या अगोदर ही एकटाच जगत होतो 'वेड्या' सारखा देवाकडे तुलाच रोज मागत होतो,

माझा वेड्या मनाचा शापआता तुला लागणार नाही कारण आता रोज उठून देवाकडे तुला मागणार नाही, राहून राहून मरताना मात्र तुझ्याच नावाचे हुंदके येतील

तू एकदा तरी माझ्यासाठी परत येशील याच खोट्या आशेवर या 'वेडया मॅडी चे' प्राण जातील.


✍🏻😢.
9975086836 विरह कविता ग्रुप व्हॉट्सऐप