तिची ती नजर

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, April 18, 2017, 07:56:53 PM

Previous topic - Next topic
तिची ती नजर आज
ही बदललेली नाही
फक्त एव्हडाच बदल झाला तिच्यात
जी कधी मागे वळून
पाहत होती ती आता
पाहून न पहिल्या सारखं करते
मला काहीच वाटलं नाही त्याचं
जे कधी फक्त आपले होते
ते आज दुसऱ्यासाठी
आपल्याला दुर्लक्ष करु लागलेत
तिची हि हरकत पाहून मरण पण
माझ्या पासून दूर जाऊ लागलं
जे फक्त आपलं होत ते सुद्धा
तिच्यामुळे आज माझ्या वर रुसू लागलं


✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर