'पाहीले जेव्हा तुला'....

Started by suraj-123, April 18, 2017, 11:41:56 PM

Previous topic - Next topic

suraj-123

पाहीले जेव्हा तुला .
भाण हरवुन माझे बसलाे.
हास्य तुझे ते काेमळ.
पाहतचं  जणु मी बसलाे.

-ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.
(9075838354)
(ता.-मुरबाड,जि.-ठाणे.)